Skip to content
NILANGA, Maharashtra, 413521

Business hours

Shri Vishwashanti Ayurved clinic panchkarm center Nilanga

Monday
Not provided
Tuesday
Not provided
Wednesday
Not provided
Thursday
11am-4pm
Friday
Not provided
Saturday
Not provided
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9422006849

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Hospital, straight from our business.

🛡️ *आरोग्यरक्षक* 🛡️

*_आयुर्वेदिक फॅमिली केअर क्लिनिक्स_* प्रस्तुत ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *आरोग्यरक्षक रणरागिणींची विजयमाला* (19 ते 25 ऑक्टोबर रोज सायं 4:30 वाजता) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *दिनांक 19 ऑक्टोबर च्या वक्त्या* १) वैद्य गौरी बोरकर (ठाणे) २) वैद्य सुमेधा रानडे (सांगली) ३) वैद्य प्रिया दौंडकर (पुणे) ४) वैद्य सुजाता बाऊस्कर (पिंपरी चिंचवड) ५) वैद्य अर्चना राठोड ( लातूर ) *निवेदक* वैद्य अभय जमदग्नि (पुणे) इतिहास काळापासूनच स्त्री ही आदिशक्ती स्वरूप आहे. आपल्या आरोग्यरक्षक परिवारात अशा एक-दोन नव्हे तर अनेक स्त्री वैद्या आहेत की ज्यांनी या कठीण परिस्थितीत सुद्धा स्वतःचे घर आणि दवाखाना मोठ्या शिताफीने सांभाळला. नुसता सांभाळला नाही तर, दरम्यानच्या काळात रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना आरोग्यविषयक योग्य न्याय दिला. सध्याच्या बिकट परिस्थितीत साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी, *श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र, कोल्हापूर* च्या संशोधन विभागाकडून विशेष निर्माण केलेल्या *रस माधव वटी* आणि *माधव रसायन* या दोन्ही औषधांचा रुग्णांमध्ये वापर केल्यानंतर वैद्यांना आलेल्या अनुभवांची *विजयमाला* नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर दररोज या सर्व *आरोग्यरक्षक रणरागिणी* आपल्या सर्वांना सांगणार आहेत. *तेंव्हा... पहायला विसरू नका !* *आरोग्यरक्षक रणरागिणींची विजयमाला* *दिनांक : 19 ते 25 ऑक्टोबर* *वेळ : सायंकाळी 4:30 ते 5:30* *ठिकाण : Facebook Live* _(On official facebook page of Shri Vishwavati Ayurvedic Chikitsalay & Research Center)_ *Here is the link* 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼 https://www.facebook.com/watch/?v=688241498546244

Read full post

You’ve reached the end of these updates.